Goa Election 2022: गोव्यात कमळ फुललं, सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपा नेते आज राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार

आणि राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आज गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार आहेत. भाजपा गोवा येथे सध्या 19 जागांवर आघाडीवर आहे तर बहुमताचा आकडा राज्यात 21 आहे.

प्रमोद सावंत (Photo Credit: File Photo)

Goa Election 2022: गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला (Bhartiy Janata Party) पुन्हा एकदा आघाडी मिळाली आहे. आणि राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आज गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार आहेत. भाजपा (BJP) गोवा येथे सध्या 19 जागांवर आघाडीवर आहे तर बहुमताचा आकडा राज्यात 21 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif