West Bengal Assembly elections: भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री Yashwant Sinha यांचा Trinamool Congress मध्ये प्रवेश

यशवंत सिंहा हे भाजप सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय अर्थमंत्री होते.

Former BJP leader Yashwant Sinha joins Trinamool Congress । Photo Credits: Twitter/ ANI

West Bengal Assembly electionsच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री  Yashwant Sinha यांनी Trinamool Congress मध्ये प्रवेश केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now