Elections for Congress President: कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची निवडणूक 2022 च्या सप्टेंबर मध्ये होणार; सूत्रांची माहिती

सोनिया गांधी या सध्या कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूकीनंतर राहुल गांधी अध्यक्ष पदावरून पायउतार झाले आहेत.

Congress | (File Image)

कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक 2022 च्या सप्टेंबर मध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. दरम्यान ANI Tweets नुसार, कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये  कॉंग्रेस नेते Ghulam Nabi Azad यांनी आमचा Sonia Gandhi यांच्यावर, त्यांच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या लीडरशीपवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकत नाही असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement