ED Summons Sonia Gandhi: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ED कडून नव्याने समन्स जारी
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ED कडून नव्याने समन्स बजावण्यात आला आहे.
नॅशनल हेराल्ड (National) प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना ED कडून नव्याने समन्स बजावण्यात आला आहे. या समन्समध्ये तारखांचा बदल करण्यात आला आहे. 25 जुलै ऐवजी 26 जुलै रोजीचा समन्स सोनिया गांधींना बजावण्यात आला आहे. यापूर्वी सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यांनी ईडीकडे पुढची तारीख मागितली होती. पण राहुल गांधी (Rahul Gandhi) मात्र ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिले होते.
Advertisement
संबंधित बातम्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
Pancard Clubs Scam: पॅनकार्ड क्लब गुंतवणूक, फसवणूक प्रकरण; ईडीकडून 54 कोटी रुपयांची विदेशी मालमत्ता जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement