Milind Deora दिल्लीत राज्यसभा खासदार म्हणून झाले शपथबद्ध (Watch Video)
मिलिंद देवरा यांनी केंद्र सरकारमध्ये संचार आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांना पक्षाने राज्यसभेत खासदार म्हणून पाठवलं. दरम्यान त्यानंतर आज दिल्लीत मिलिंद देवरा राज्यसभा खासदार म्हणून झाले शपथबद्ध झाले आहेत. कॉंग्रेस सोबत कौटुंबिकही 55 वर्षांचे संबंध तोडून ते शिवसेनेत दाखल झाले. यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये संचार आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Bhopal Sexual Assault Case: पोलिसांची बंदूक हिसकावताना आरोपीस सुटली गोळी, आरोपी जखमी; भोपाळ लैंगिक अत्याचार प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement