कॉंग्रेस नेते Mallikarjun Kharge ते Jairam Ramesh दिल्लीत 10, Janpath वर दाखल झाले आहेत. कॉंग्रेस संसदीय कार्यकारणीची बैठक थोड्याच वेळात सुरू होईल. यामध्ये यंदाच्या बजेट सेशन मधील दुसर्या सत्रातील कॉंग्रेसच्या भूमिकेबद्दल चर्चा आणि मंथन होणार आहे.
ANI Tweet
Delhi | Congress leaders Mallikarjun Kharge, Anand Sharma, K Suresh & Jairam Ramesh arrive at 10, Janpath, for Congress parliamentary strategy group meeting
The meeting is to chalk out strategy for second part of Budget session of Parliament commencing tomorrow, says K Suresh. pic.twitter.com/d2V2EuA8n1
— ANI (@ANI) March 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)