Tirath Singh Rawat यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
काल Trivendra Singh Rawat उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर आता Tirath Singh Rawat यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे.
भाजप चे गढवालचे आमदार Tirath Singh Rawat यांनी आज उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Minister Vijay Shah On Sofia Qureshi: 'सिंदूर पुसणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांचीचं बहीण पाठवली...'; मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी
Advertisement
Advertisement
Advertisement