Bye Elections 2021 Result: देगलूर पोटनिवडणूक पहिल्या फेरीत कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर आघाडीवर

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक पार पडली आहे.

Congress | (File Image)

देगलूर पोटनिवडणूक पहिल्या फेरीत कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे पहिल्या फेरीत 1624 मताधिक्य आहे. दरम्यान निवडणूकीच्या रिंगणात त्यांच्याविरूद्ध भाजप च्या सुभाष साबणे आणि वंचित च्या डॉ. उत्तम इंगोले यांचं आव्हान आहे.

देगलूर पोटनिवडणूक निकाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now