Congress President Polls 2022: Shashi Tharoor दुपारी 12 च्या सुमारास नॉमिनेशन फॉर्म भरणार; Mallikarjun Kharge देखील रिंगणात उतरण्याची चर्चा

Shashi Tharoor आज दुपारी 12 च्या सुमारास नॉमिनेशन फॉर्म भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Shashi Tharoor आज दुपारी 12 च्या सुमारास नॉमिनेशन फॉर्म भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यांची लढत दिग्विजय सिंह यांच्यासोबत होण्याची चिन्हं आहेत. त्यांनीही ही लढत दुश्मनीत नसून मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आणि पक्षाला बळकटी देणारी असल्याचं म्हटलं आहे. सोबतच काल सोनिया गांधींसोबत झालेल्या चर्चेनंतर Mallikarjun Kharge देखील रिंगणात उतरण्याची चर्चा आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement