Congress: कॉंग्रेसचा देशभरात 26 जुलै रोजी 'सत्याग्रह', सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरुध्द कॉंग्रेस 'अॅक्शन मोड'मध्ये
सोनिया गांधी यांना 26 जुलै रोजी ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. त्याचं पार्श्वभुमिवर कॉंग्रेसने देशभरात शांततापूर्ण 'सत्याग्रह' करणार असल्याचा इशारा दिला आहे.
नॅशनल हेराल्ड (National) प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना ED कडून नव्याने समन्स बजावण्यात आला आहे. या समन्सनुसार सोनिया गांधी यांना 26 जुलै रोजी ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. त्याचं पार्श्वभुमिवर कॉंग्रेसने (Congress) देशभरात शांततापूर्ण 'सत्याग्रह' करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच कॉंग्रेसमधील सर्व खासदार, AICC महासचिव आणि CWC सदस्यांना दिल्लीत (Delhi) होणाऱ्या सत्याग्रहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी सोनिया गांधींना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावला होता. पण त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना (Corona) झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)
Advertisement
Advertisement