काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांनी विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज केला दाखल

आज प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Pradnya Satav ( Photo- Twitter )

नुकतीच काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. आज प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा आता त्यांच्या पत्नीकडे गेला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement