Gujarat CM Oath Ceremony Date: Bhupendra Patel गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 12 डिसेंबरला होणार शपथबद्ध
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसर्यांदा भूपेंद्र पटेल 12 डिसेंबरला शपथबद्ध होणार आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसर्यांदा भूपेंद्र पटेल 12 डिसेंबरला शपथबद्ध होणार आहेत. दुपारी 2 वाजता त्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. PM Modi, Amit Shah देखील सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.नक्की वाचा: Gujarat, HP Assembly Poll Election Results 2022: हिमाचल प्रदेश चे मुख्यपमंत्री Jairam Thakur, गुजरातचे मुख्यमंत्री Bhupendra Patel विजयी.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)