Bihar Political Crisis: बिहार मध्ये आज Nitish Kumar पुन्हा मुख्यमंत्री आणि भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री होणार शपथबद्ध - सूत्र

नीतिश कुमारांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने आपन एनडीए चं सरकार बिहार मध्ये स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती.

Bihar Politics | File Photo

बिहार मध्ये आज नीतिश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्तानाट्याला सुरूवात झाली आहे. ANI ने बिहार भाजपाच्या सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, Nitish Kumar पुन्हा मुख्यमंत्री आणि भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होतील अशी माहिती दिली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देखील सध्या जबाबदारी नीतीश कुमारांकडेच देण्यात आली आहे. नीतिश कुमारांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने आपन एनडीए चं सरकार बिहार मध्ये स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement