Bacchu Kadu On Raj Thackeray: भोंग्याच्या राजकारणावरुन बच्चु कडू यांची राज ठाकरेंवर टीका
मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदिर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते. एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा व रुग्णवाहिकेचा, यातून प्रत्येकांनी बोध घ्यायला हवे, असा सल्ला कडू यांनी अप्रत्यक्ष मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिला आहे.
राज्यमंत्री (Bacchu Kadu) यांनी भोंग्याच्या राजकारणावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदिर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते. एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा व रुग्णवाहिकेचा, यातून प्रत्येकांनी बोध घ्यायला हवे, असा सल्ला कडू यांनी अप्रत्यक्ष मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिला आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)