Anil Deshmukh Bail : अनिल देशमुख यांचा डीफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला, देशमुखांना दिलासा नाहीच!

मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला.

Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

मनी लॉंड्रींग (Money Laundering) प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. आज मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) अनिल देशमुख  यांचा जामीन (Bail) अर्ज  फेटाळला आहे. तरी अटकेच्या जवळपास 5 महिन्यांनंतरही अनिल देशमुखांना जामीन न मिळणं ही देशमुखांसाठी चिंतेची बाब आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement