Ajit Pawar यांनी BJP सोबत जाण्याची वृत्त फेटाळली; विनाकारण गैरसमज पसरवले जात असल्याचे केले स्पष्ट
Ajit Pawar यांनी भाजपा सोबत जाण्याची वृत्त फेटाळली आहेत. सध्या आपल्याबद्दल विनाकारण गैरसमज पसरवले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Ajit Pawar यांनी भाजपा सोबत जाण्याची वृत्त फेटाळली आहेत. सध्या आपल्याबद्दल विनाकारण गैरसमज पसरवले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कामासाठी आमदार मला भेटले पण त्याचा अर्थ वेगळा काढण्यात आला. त्याच्या आधारे विनाकारण काही बातम्या, गैरसमज पसरवले जात असल्याचं पवार म्हणाले. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक दिसणार अशा चर्चा जोर धरत होत्या पण आज शरद पवारांपाठोपाठ अजित पवार यांनीही ही वृत्त फेटाळली आहेत. Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांनीच सांगितलं अजित पवार यांचे नेमकं चाललंय काय? बंडखोरीच्या वृत्तावर मोठे भाष्य .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Advertisement
Advertisement
Advertisement