Chitra Wagh On Kiran Mane: किरण माने या सोंगाड्यावर कारवाई झालीच पाहिजे - चित्रा वाघ

मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलयं..मग मानेनं नवं नाट्य उभं केलं - चित्रा वाघ

Chitra Wagh & Kiran Mane (photo Credit - Insta)

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho ) या मालिकेतील प्रमुख पात्रांपैकी एक किरण माने (Kiran Mane) यांची मालिकेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. किरण माने यांची परखड राजकीय मतं याला कारणीभूत असल्याचं सांगण्यात आले आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) कठोर शब्दात किरण माने यांच्यावर टीका केली आहे.

Tweet

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement