Punjab News: लग्न कार्यक्रमात पोलिसाने नृत्यांगनाचा केला छळ, ३ जणांवर गुन्हा दाखल, पंजाब येथील घटनेचा Video व्हायरल

पंजाबच्या लुधियानामध्ये एक धक्कादायक घटना समोर घडली आहे. एका लग्न समारंभात डान्स करत असताना एका नृत्यांगनाला मद्यधुंद अवस्थेत काही जणांनी छळ केला आहे.

Punjab Dancer Video PC TWITTER

Punjab News: पंजाबच्या लुधियानामध्ये एक धक्कादायक घटना समोर घडली आहे. एका लग्न समारंभात डान्स करत असताना एका नृत्यांगनाला मद्यधुंद अवस्थेत काही जणांनी छळ केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे मुख्य आरोपी पंजाब पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल जगरुप सिंग आहेत. ही घटना २ एप्रिल रोजी समराळा येथे घडली आहे. पीडितेने या प्रकरणात पोलिसात तक्रार नोंदवला तीने सांगितले की, स्टेजवर जेव्हा नाचत होते त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेला एक जण स्टेजवर आला आणि छळ करू लागला. (हेही वाचा- विजेच्या जोरदार झटका लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू,

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement