PM Modi Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार; राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे करणार अनावरण
पंतप्रधान सिंधुदुर्ग येथे ‘नौदल दिन 2023’ समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तारकर्ली समुद्रकिनारा, सिंधुदुर्ग येथून भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांच्या ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिकांचे’ पंतप्रधान साक्षीदार होणार आहेत.
PM Modi Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 4 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 4:15 च्या सुमारास पंतप्रधान सिंधुदुर्ग, महाराष्ट्र येथे पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) अनावरण करतील. त्यानंतर पंतप्रधान सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे ‘नौदल दिन 2023’ (Navy Day 2023) समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तारकर्ली समुद्रकिनारा, सिंधुदुर्ग येथून भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांच्या ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिकांचे’ पंतप्रधान साक्षीदार होणार आहेत. (हेही वाचा - PM Modi On Selfie With Giorgia Meloni: 'मित्रांना भेटणे हा नेहमीच आनंददायी अनुभव'; जॉर्जिया मेलोनीसोबतच्या सेल्फीवर पंतप्रधान मोदींची पोस्ट)
Prime Minister Narendra Modi will visit Maharashtra on 4th December. At around 4:15 PM, the Prime Minister will reach Sindhudurg, Maharashtra and unveil the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot Fort. After that, Prime Minister will attend the programme marking ‘Navy… pic.twitter.com/ovtmpmXQun
— ANI (@ANI) December 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2023 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

