PM Narendra Modi Visit France,USE: पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, UAE च्या तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना; ''अन्न सुरक्षा आणि संरक्षण विषयावर करणार चर्चा
दोन दिवसीय पॅरिस दौरा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीला भेट देणार आहेत.
PM Narendra Modi Visit France,USE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जुलै रोजी अबुधाबीला भेट देतील ज्या दरम्यान ते संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी विस्तृत चर्चा करतील. त्याचसोबत अन्नसुरक्षा आणि संरक्षण या विषयी चर्चा करणार असल्याचे समोर आहे. ANI ने या संदर्भाथ पोस्ट शेअर केला आहे. दोन दिवसीय पॅरिस दौरा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीला भेट देणार आहेत.
PM Modi leaves for three-day visit to France, UAE; says 'looking forward to productive discussions'
Read @ANI Story | https://t.co/FAsZ5suUJ7#PMModi #NarendraModi #France #EmmanuelMacron pic.twitter.com/XibFy9IsaX
— ANI Digital (@ani_digital) July 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2023 08:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

