Karnataka Elections 2023: कर्नाटक निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींचा आज बेंगळुरूमध्ये रोड शो, स्वागतासाठी लोकांची मोठी गर्दी
पीएम मोदींचा रोड शो सुरू होण्यापूर्वीच लोक त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे असल्याचे दिसून आले.
कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. याच भागात पीएम मोदी आज कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये रोड शो करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, PM मोदींचा रोड शो सकाळी 10 वाजता सुरू होणार असून दुपारी 1.30 पर्यंत चालणार आहे. त्यांचा हा रोड शो 17 विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. यामध्ये 10 लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, पीएम मोदींचा रोड शो सुरू होण्यापूर्वीच लोक त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे असल्याचे दिसून आले.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement