Pitbull Dog Attack Minor in Noida: पिटबूल कुत्र्याचा अल्पवयीन मुलावर हल्ला, मालकाला अटक, नोएडा येथील घटना (Watch Video)

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका पाळीव कुत्र्याने अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अलीकडे कुत्र्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pitbull Dog Attack Minor in Noida: पिटबूल कुत्र्याचा अल्पवयीन मुलावर हल्ला, मालकाला अटक, नोएडा येथील घटना  (Watch Video)
pitbull attack PC TWITTER

Pitbull Dog Attack Minor in Noida: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका पाळीव कुत्र्याने अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अलीकडे कुत्र्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोएडामधील एका पाळीव पिटबुल कुत्र्याने एका मुलावर हल्ला केला. या मुलाच्या अंगावर अनेक जखमा झाल्या आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडित मुलाच्या आईने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मालकाला अटक केले आहे. पोलिसांनी पिटबुलची खात्री करण्यासाठी पशुवैद्यकिय डॉक्टरांना पत्रही लिहले आहे. (हेही वाचा- पाळीव कुत्रा घरात शिरला म्हणून चिडला शेजारी; प्राण्याच्या मालकासह पत्नीवर केला लाठी हल्ला, घटना CCTV मध्ये कैद (Watch)

NOIDA

कुत्तों का आतंक जारी, पिटबुल कुत्तों ने बच्चे की नोच खाया!

पीड़ित की मां की तहरीर पर मुकदमा दर्ज!

पिटबुल नस्ल के पालतू की कन्फर्मेशन के लिए पशु चिकित्सा अधिकारी को नोएडा पुलिस ने पत्र लिखा!

आरोपी गिरफ्तार!

PS 113@noidapolice pic.twitter.com/EhxHX0uouu

— हिमांशु शुक्ल (@himanshu_kanpur) May 17, 2024

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 17, 2024 02:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).