Bihar Bridge Collapse: बिहार येथील वैशाली भागातील राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचा भाग कोसळला (Watch Video)

बिहारमध्ये आज सकाळी एक पूल कोसळला. पीटीआय या वृत्तसंस्थेने, माहिती दिली की, वैशाली येथे राष्ट्रीय महामार्गावरील फ्लायओव्हराचा एक भाग कोसळला. ही घटना उघडकीस आल्यानंतर वाहतूक वळवण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bihar Bridge Collapse: बिहार येथील वैशाली भागातील राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचा भाग कोसळला (Watch Video)
Bihar Bridge Collapse: Photo Credit X

Bihar Bridge Collapse: बिहारमध्ये आज सकाळी एक पूल कोसळला. पीटीआय या वृत्तसंस्थेने, माहिती दिली की, वैशाली येथे राष्ट्रीय महामार्गावरील (31) फ्लायओव्हराचा एक भाग कोसळला. ही घटना उघडकीस आल्यानंतर वाहतूक वळवण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनेची माहिती आतपकालीन व्यवस्थापनकांना देण्यात आली. घटनेत कोणतीही जीवतहानी झालेली नाही. (हेही वाचा- चर्नी रोडी येथील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली, दोन मजूरांचा मृत्यू)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2024 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).