चिंता वाढली! केरळमध्ये आढळला Zika व्हायरसचा आणखी एक रुग्ण

यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

झिका व्हायरस (Photo Credit: PTI)

केरळमध्ये आणखी एक झिका व्हायरचा रुग्ण आढळून आला आहे. ज्यामुळे राज्यातील झिका रुग्णांची संख्या 38 पोहचली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)