Uttar Pradesh News: पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत आरोपी जखमी, इटावा पोलीसांची कामगिरी

इटावा येथील पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक व्यक्ती जखमी झाला आहे अशी माहिती सत्य पाल सिंग एएसपी यांनी दिली.

Etava

 Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील इटावा येथील पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक व्यक्ती जखमी झाला आहे अशी माहिती सत्य पाल सिंग एएसपी यांनी दिली. "बसरेहर पोलिस स्टेशन परिसरात पोलिसांच्या तपासणीदरम्यान, एका संशयिताला थांबवण्यात आले, पण त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. सौरभ शाक्य असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर 7 गुन्हे दाखल असून त्याच्यावर 20,000 रुपयांचे बक्षीस आहे. 

#WATCH: Uttar Pradesh | One miscreant injured in an encounter with Police in Etawah

Satya Pal Singh ASP, Rural says, "During police checking in the Basrehar police station area, a suspect was stopped but he tried to escape and fired at the police. In retaliatory firing, he got… pic.twitter.com/WSK1MsmGDl

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now