IPL Auction 2025 Live

H3N2 Virus Scare: H3N2 हाँगकाँग फ्लूमुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

गेल्या काही महिन्यांपासून देशात फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. भारतात आतापर्यंत फक्त H3N2 आणि H1N1 चे संक्रमण आढळून आले आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

H3N2 Virus Scare: H3N2 विषाणूमुळे होणाऱ्या इन्फ्लूएंझामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उच्च अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये एक आणि कर्नाटकात एकाचा मृत्यू झाला आहे. देशात H3N2 विषाणूची सुमारे 90 प्रकरणे नोंदली गेली आहेत. H1N1 विषाणूचे आठ रुग्णही आढळून आले आहेत. (हेही वाचा - H3N2 Virus Symptoms: भारतात H3N2 व्हायरसची दहशत! ICMR ने दिला इशारा; काय आहेत 'इन्फ्लूएंझा A एच3एन2 व्हायरस' ची लक्षणे आणि उपाय? जाणून घ्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)