Prajwal Revanna Bail Plea Rejected: लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णाला दिलासा नाही; कर्नाटक न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांच्या कोर्टाने महिनाभरापूर्वीच या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता.
Prajwal Revanna Bail Plea Rejected: कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) निलंबित केलेले जनता दल (एस) नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांना मोठा झटका बसला आहे. बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवन्ना याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांच्या कोर्टाने महिनाभरापूर्वीच या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळ आणि बलात्काराचे तीन गुन्हे दाखल आहेत.
प्रज्वल रेवन्नाचा जामीन अर्ज फेटाळला -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Advertisement
Advertisement
Advertisement