ZyCoV-D COVID-19 Vaccine Schedule: झायडस कॅडिला ची कोविड लस पहिल्या डोस नंतर 28 व्या आणि 56 व्या दिवशी
झायडस कॅडिला ची कोविड 19 प्रतिबंधात्मक लस 12 वर्षांवरील सार्यांसाठी सुरक्षित असल्याचं सांगण्यात आले आहे. त्याची Efficacy 66% पेक्षा अधिक आहे.
झायडस कॅडिला ची कोविड लस पहिल्या डोस नंतर 28 व्या आणि 56 व्या दिवशी अशा 3 डोस मध्ये दिली जाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून सप्लाय सुरू होणार असून ऑक्टोबर महिन्यापासून प्रतिमहा 1 कोटी डोस बनवले जातील. असे सांगण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)