Video- Woman Murders Husband and His Brother: कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून पत्नीने चालवली पतीवर गोळी, मदतीला धावलेल्या दीरालाही केलं ठार!
जमीनीच्या वादामध्ये पती कोणतीच भूमिका घेत नसल्याने पत्त्नीने थेट पतीवरच गोळ्या चालवल्या आहेत.
उज्जैन मध्ये कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून पत्नीने पतीवर गोळी चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तिचा दीर भावाच्या मदतीला धावून आला त्याला देखील तिने गोळ्या घालून ठार केले आहे. ही घटना 1 जानेवारीची आहे. सध्या या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. जमीनीच्या वादामध्ये पती कोणतीच भूमिका घेत नसल्याने तिने हे पाऊल उचललं आहे. आरोपी महिलेची पोलिस चौकशी करत आहेत.
नए साल के पहले दिन दहला उज्जैन! पारिवारिक और जमीनी विवाद के चलते महिला ने पति और जेठ को गोली मारकर उतारा मौत के घाट#Ujjain #Murder #Wife #Police pic.twitter.com/lZiCROwFHj
— Punjab Kesari-MadhyaPradesh/Chhattisgarh (@punjabkesarimp) January 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2024 11:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

