सोशल मीडियात युजर्सचा कोविड लस घेतलेली नसलेल्यांना, मृतांना देखील COVID-19 Vaccination Certificate दिल्याचा दावा

एका व्यक्तींने त्यांच्या सहा महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या वडिलांचेही कोवीड वॅक्सिन सर्टिफिकेट असल्याचं म्हटलं आहे.

Vaccine (Photo Credit: ANI)

सोशल मीडीयामध्ये काही युजर्सनी त्यांच्या नातेवाईकांपैकी काहींनी कोविड 19 ची लस घेतली नसूनही त्यांची सर्टिफिकेट्स बनली असल्याचा दावा केला आहे. यामध्ये एका व्यक्तींने त्यांच्या सहा महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या वडिलांचेही कोवीड वॅक्सिन सर्टिफिकेट असल्याचं म्हटलं आहे.

मृत वडिलांच्या कोविड लसीच्या सर्टिफिकेटचा दावा

केवळ रेकॉर्ड वाढवण्यासाठी?

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement