Winter Session 2021 of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर; सूत्रांची माहिती

मागील वर्षी कोरोना संकटामुळे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले होते. पण यंदा संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 दिवसांचं असणार आहे.

Winter Session 2021 of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर; सूत्रांची माहिती
Parliament building (Photo Credits: Twitter)

संसदेचं हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 दरम्यान होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने आज ANI  ने दिली आहे. मागील वर्षी कोरोना संकटामुळे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले होते. त्यानंतर बजेट आणि मान्सून  सेशन मध्येही कमी कालावधीसाठी सेशन घेण्यात आले होते.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2021 02:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).