Wife Murdered For Not Cooking Rice: भात न बनवल्याच्या रागातून पतीने घेतला पत्नीचा जीव
जेवणामध्ये पत्नीने केवळ कढी केली भात न केल्याच्या रागातून त्यांच्यामध्ये भांडण पेटलं आणि त्यामधून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
40 वर्षीय पतीने आपल्या 35 वर्षीय पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. जेवणामध्ये पत्नीने केवळ कढी केली भात न केल्याच्या रागातून त्यांच्यामध्ये भांडण पेटलं आणि त्यामधून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना ओडीशा मधील Sambalpur येथील आहे. Mumbai Police: वृद्धाच्या हत्ये प्रकरणी केअरटेकरला अटक .
पहा ट्वीट
A man was detained by the police in #Odisha's #Sambalpur district on Monday for allegedly bludgeoning his wife to death for not cooking rice, police said. https://t.co/eR3NgoOBMH
— Deccan Herald (@DeccanHerald) May 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2023 01:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

