Wife Dies After Sex On First Night: सेक्स वर्धक गोळ्या घेऊन 'हनिमून' साजरा करण्याच्या नादात वधूने गमावला जीव
यूपीच्या हमीरपूर मध्ये नववधूचा वासनेच्या हव्यासामध्ये जखमी होऊन मृत्यू झाला आहे.
Hamirpur Wife Death: सेक्स वर्धक गोळ्या घेऊन 'हनिमून' साजरा करण्याच्या नादात वधूने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, ही घटना यूपीच्या हमीरपूर मधिल आहे. गोळ्या घेतल्यानंतर दुसर्या दिवसापासून वधूची तब्येत बिघडली आणि आठवडाभरातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान 'वासने'च्या हव्यासातून हा बळी गेल्याची चर्चा आहे.
ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
संबंधित बातम्या
Ram Mandir Bomb Threat: राम मंदिरला बॉम्बस्फोटाची धमकी; अयोध्येतील ट्रस्टला ईमेल, सायबर पोलिसांकडून FIR दाखल
Wife Murdered by Husband In Nagpur: नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून प्राध्यापक पत्नीची पतीकडून हत्या; आरोपीला अटक
Actor Salman Khan Death Threat: अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्ब ने उडवण्याची धमकी; वरळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Quotes in Marathi: शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Messages द्वारे करा छत्रपतींना वंदन!
Advertisement
Advertisement