Hamirpur Wife Death: सेक्स वर्धक गोळ्या घेऊन 'हनिमून' साजरा करण्याच्या नादात वधूने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, ही घटना यूपीच्या हमीरपूर मधिल आहे. गोळ्या घेतल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून वधूची तब्येत बिघडली आणि आठवडाभरातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान 'वासने'च्या हव्यासातून हा बळी गेल्याची चर्चा आहे.

ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)