Whats App: व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

या सर्वेक्षणातून 95 टक्के लोकांनी असे सांगितले की त्यांना दररोज एक किंवा अधिक त्रासदायक संदेश मिळतात

WhatsApp

भारतात व्हॉट्सअ‍ॅप  वापरकर्त्यांच्या केलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणातून 95 टक्के लोकांनी असे सांगितले की त्यांना दररोज एक किंवा अधिक त्रासदायक संदेश मिळतात आणि त्यापैकी 41 टक्के लोकांना दररोज असे चार किंवा अधिक संदेश मिळतात, असे एका अहवालात दिसून आले आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement