Punjab CM Bhagwant Mann आज Dr. Gurpreet Kaur यांच्यासोबत होणार विवाहबद्ध; लग्नविधींना सुरूवात
Bhagwant Mann आज दुसर्यांदा लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. चंदिगढ मध्ये निवासस्थानी खाजगीत हा विवाहसोहळा सुरू झालेला आहे.
Punjab CM Bhagwant Mann आज (7 जुलै) Dr. Gurpreet Kaur यांच्यासोबत होणार विवाहबद्ध होणार आहेत. भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे. चंदिगड मध्ये त्यांच्या लग्नविधींना सुरूवात झाली असून 'आप' चे प्रमुख अरविंद केजरीवाल देखील या लग्नाला उपस्थित आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
IND W vs SL W, Tri-Nation Series 2025 Final Match Live Streaming In India: तिरंगी मालिकेतील अंतिम सामना आज श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्यात खेळला जाईल, भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Advertisement
Advertisement