Maharashtra-Karnataka Border Row: महाराष्ट्रात संमत झालेल्या कर्नाटक विरोधी ठरावाचा Karnataka Congress President DK Shivakumar यांच्याकडून निषेध
महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात आज दोन्ही सभागृहांनी आज (27 डिसेंबर) कर्नाटक विरोधी ठराव संमत केले आहेत.
महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात आज दोन्ही सभागृहांनी आज (27 डिसेंबर) कर्नाटक विरोधी ठराव संमत केले आहेत. त्याचा Karnataka Congress president DK Shivakumar यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे. त्यांच्यामते, दोन्ही राज्यात भाजपा सरकार आहे. त्यामुळे अशा ठरावाची गरज नाही. हे केवळ आगामी निवडणूकांमध्ये राजकारणासाठी वापरलं जात आहे. मराठी भाषिक असले तरीही ते कर्नाटकात राहत असल्याने आम्हांला आमच्या लोकांचे रक्षण कसे करायचे ते चांगलं ठाऊक असल्याचं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement