Accident Video: मिनीबस उलटून 10 प्रवासी जखमी, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

जम्मू कश्मीर उधमपूर जिल्ह्यात मिनीबस उलटल्याने 10 प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचतकार्य राबवून जखमींना रामनगर येथील रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान, एका जखमी महिलेला डॉक्टरांनी एका जखमी महिलेला उधमपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला, अशी माहितीज म्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

Accident Video: मिनीबस उलटून 10 प्रवासी जखमी, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Accident Video

जम्मू कश्मीर उधमपूर जिल्ह्यात मिनीबस उलटल्याने 10 प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचतकार्य राबवून जखमींना रामनगर येथील रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान, एका जखमी महिलेला डॉक्टरांनी एका जखमी महिलेला उधमपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला, अशी माहितीज जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 11, 2023 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).