Video- Stealing From Train: प्रवासादरम्यान रहा जागरुक; चालत्या ट्रेनमधून प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या दोन चोरांना अटक (पाहा व्हिडिओ)

यावेळी पिकपॉकेटमुळे तुमचा प्रवास खराब होऊ देऊ नका. तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा आणि प्रवासादरम्यान जागरुक रहा. असे आवाहन रेल्वे पोलीस सुरक्षा दलाने केले आहे.

विझियानगरम स्थानकावर प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या दोन चोरांना पकडण्यात सतर्क पोलिसांना यश आले आहे.CCTVच्या व्हिडिओमुळे या दोघांना अटक करण्यात यश आले आहे. यावेळी पिकपॉकेटमुळे तुमचा प्रवास खराब होऊ देऊ नका. तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा आणि प्रवासादरम्यान जागरुक रहा. असे आवाहन रेल्वे पोलीस सुरक्षा दलाने केले आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement