Vice Presidential Election 2022: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी विरोधकांकडून Margaret Alva यांना उमेदवारी जाहीर

मार्गारेट अल्वा यांच्याविरूद्ध एनडीए च्या जगदीप धनखड यांचं आव्हान आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी विरोधकांकडून Margaret Alva यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही उमेदवारी 17 विरोधकांनी मिळून दिली आहे. शिवसेना, माकपा सह 17 पक्ष एकत्र आले आहेत. यापूर्वी त्यांनी राजस्थान,  उत्तराखंड राज्याच्या राज्यपालपदी काम त्यांनी केले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement