Narayan Rane On Vibrant Gujarat Global Summit 2024: गुजरातला औद्योगिक, व्यावसायिक, तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाईल- नारायण राणे
गुजरात राज्य आगामी काळात औद्योगिक, व्यावसायिक, तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाईल. त्यासाठी व्हायब्रंट गुजरात परिषदेचा या राज्याला चांगला फायदा होील. सन 2047 मध्ये भारत जेव्हा विकसित राष्ट्र होईल. भारत जेव्हा स्वातंत्र्याची शताब्द साजरी करेल तेव्हा गुजरात हे एक प्रगत राज्य असेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.
गुजरात राज्य आगामी काळात औद्योगिक, व्यावसायिक, तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाईल. त्यासाठी व्हायब्रंट गुजरात परिषदेचा या राज्याला चांगला फायदा होील. सन 2047 मध्ये भारत जेव्हा विकसित राष्ट्र होईल. भारत जेव्हा स्वातंत्र्याची शताब्द साजरी करेल तेव्हा गुजरात हे एक प्रगत राज्य असेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. ते व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी गुजरातला आले होते. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (हेही वाचा, Reliance Gujarati Company: रिलायन्स कंपनी गुजराती होती, आहे आणि राहील; Vibrant Gujarat Summit 2024 मध्ये मुकेश अंबानी यांचे वक्तव्य)
व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement