'माझी प्रकृती छान', बप्पी लहरी यांच्याकडून प्रकृतीबद्दलच्या बातम्यांचे खंडण, अफवांबाबत व्यक्त केली नाराजी

ज्येष्ठ गायक बप्पी लाहिरी यांनी सोमवारी एक निवेदन जारी केले आणि त्यांच्या प्रकृतीविषयीच्या अफवांकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगीतले की, माझी प्रकृती उत्तम आहे आणि चाहत्यांच्या आशीर्वादाने मी चांगले काम करत आहे.

Bappi Lahiri | (Photo Credits: Instagram)

ज्येष्ठ गायक बप्पी लाहिरी यांनी सोमवारी एक निवेदन जारी केले आणि त्यांच्या प्रकृतीविषयीच्या अफवांबाबत नाराजी व्यक्त केली.. त्यांनी सांगीतले की, माझी प्रकृती उत्तम आहे आणि चाहत्यांच्या आशीर्वादाने मी चांगले काम करत आहे. माझ्या आरोग्याबाबतच्या अफवा निराशाजनक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement