Vadodara Shocker: बाईकवर स्टंटबाजी करताना समोरून येणाऱ्या कारला बसली धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, पहा घटनेचा धक्कादायक व्हिडिओ (Watch Video)
यामध्ये बाईक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Stunts on Bike: दुचाकीवरील स्टंटबाजी आणि त्यामुळे घडणाऱ्या अपघातांच्या अनेक बातम्या समोर आली आहेत. यामध्ये काही जणांना आपला जीवही गमावावा लागला आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना गुजरातच्या वडोदरा येथे समोर आली आहे. वडोदरा येथे स्टंट बाईकची एका कारला जोरदार धडक बसली असून, यामध्ये बाईक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती बाईकवर स्टंट करत गाडी चालवत आहे. अशात स्टंटबाजी करताना या तरुणाचे भान राहत नाही आणि तो समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकतो. या धक्कादायक घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: Heart Attack on Palm Tree Video: व्यक्तीला ताडाच्या झाडावर आला हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू; Bhuvanagiri येथील दुःखद घटना)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement