भारतीय पर्यटकांना आता Singapore मध्ये Quarantine-Free प्रवासाची मुभा; 29 नोव्हेंबर पासून कोविड 19 चे दोन्ही डोस घेतलेले नागरिक करू शकतात प्रवास

6 VTL flights सोबतच non-VTL flights देखील सुरू केली जाणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.

Representational image. (Photo Credits: Pexels)

Civil Aviation Authority of Singapore कडून भारतीय पर्यटकांना गूड न्यूज देण्यात आली आहे. आता सिंगापूर मध्ये कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतलेले क्वारंटीन फ्री प्रवेश करू शकणार आहेत. 29 नोव्हेंबर पासून भारत-सिंगापूर दरम्यान 6 फ्लाईट्स सुरू होत आहेत. मुंबई, दिल्ली आणि चेन्नई वरून ही विमानं उड्डाण घेतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement