Uttar Pradesh Shocker: लखीमपुर येथे भरधाव कारने सायकलस्वाराला चिरडले; व्यक्तीचा जागीच मृत्यू, समोर आला धक्कादायक व्हिडीओ (Watch)

ही व्यक्ती बाजार आणण्यासाठी घरून निघाली होती, जेव्हा त्याला एका कारने जोरात धडक दिली. हा अपघात निघासन येथील पालिया राज्य महामार्गावर झाला.

Uttar Pradesh Shocker: लखीमपुर येथे भरधाव कारने सायकलस्वाराला चिरडले; व्यक्तीचा जागीच मृत्यू, समोर आला धक्कादायक व्हिडीओ (Watch)
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

लखीमपूर येथे एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या ठिकाणी एका भरधाव कारने सायकलस्वाराला चिरडले, ज्यामध्ये सायकलस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर सायकलस्वाराला तसेच सोडून कार चालक फरार झाला. अपघाताचे संपूर्ण चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही व्यक्ती बाजार आणण्यासाठी घरून निघाली होती, जेव्हा त्याला एका कारने जोरात धडक दिली. हा अपघात निघासन येथील पालिया राज्य महामार्गावर झाला. (हेही वाचा: Haryana Shocker: पन्नास रुपये चोरल्याचा आरोप, बाऊन्सरच्या मारहाणीत टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू, हरियाणा राज्यातील घटना)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).