UP Shocker: चोरीचा आरोप करत मॅनेजरला मरेपर्यंत मारहाण, मृत शरिराला रुग्णालया बाहर फेकून काढला पळ
मॅनेजरचा मृतदेह शासकीय रुग्णालयाबाहेर फेकून आरोपींनी तेथून पळ काढला.
यूपीच्या शाहजहांपूरमधील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मॅनेजरवर चोरीचा आरोप लावण्यात आला.यानंतर आरोप ठेवण्यात आलेल्या मॅनेजरला खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली.या मारहाणीत मॅनेजरचा मृत्यू झाला. त्यानंतर मॅनेजरचा मृतदेह शासकीय रुग्णालयाबाहेर फेकून आरोपींनी तेथून पळ काढला.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement