Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण (Watch Video)
उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक तरुणाला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. तर पीडित तरुण स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे.
उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक तरुणाला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. तर पीडित तरुण स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांपैकी एकाने रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला बेल्टने मारहाण केली. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या मारहाणीच्या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
ट्विट
#हमीरपुर दबंग युवकों ने की युवक की जमकर पिटाई,मामूली विवाद में युवक को बेल्ट से पीटा,पिटने वाला युवक दबंगो से मांगता रहा दया की भीख,बेल्ट से पीटने का वीडियो सोशल मीडिया पर वायरल,
सुमेरपुर थाना क्षेत्र के टेढ़ा गांव का मामला. pic.twitter.com/A2gebOupmI
— ठाkur Ankit Singh (@liveankitknp) March 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2023 12:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

