Fatehpur Rape Case: फतेहपूर बलात्कार प्रकरणातील आरोपीचे घर बुलडोजरने पाडले (Watch Video)

आरोपीने 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याचे घर पाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Fatehpur Rape Case | Twitter

फतेहपूरमधील लव्ह जिहाद आणि बलात्काराचा आरोपी सोनू उर्फ सिकंदरच्या घराची तोडफोड मोहीम सुरूच आहे. आरोपीने 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याचे घर पाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)