उत्तर प्रदेशात कुशीनगर जिल्हयात विहिर खचून झालेल्या दुर्घटनेत, 13 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
🔸उत्तर प्रदेशात #कुशीनगर जिल्हयात विहिर खचून झालेल्या दुर्घटनेत, १३ जणांचा मृत्यू.
🔸राष्ट्रपती #Ramnathkovind यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं.
🔸 पंतप्रधान @narendramodi यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त्त केलं. या दुर्घटनेतल्या जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी pic.twitter.com/TEJsCe6rgJ
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) February 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)