Uttar Pradesh Assembly Elections: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी विजयी व्हवाी- ममता बॅनर्जी

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा विजय व्हावा, अशी माझी इच्छा आहे. जर लोकांनी त्यांना पाठिंबा दिला तर या निवडणुकीत अखिलेश जी जिंकण्याची शक्यता आहे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या कोलकाता येथे बोलत होत्या.

Mamata Banerjee | (Photo Credits: ANI)

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा विजय व्हावा, अशी माझी इच्छा आहे. जर लोकांनी त्यांना पाठिंबा दिला तर या निवडणुकीत अखिलेश जी जिंकण्याची शक्यता आहे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या कोलकाता येथे बोलत होत्या.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement